नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये फळझाडांना, पालेभाज्या पिकाच्या सभोवताली तयार केलेली प्लास्टिक फिल्म असते. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन टाळले जाऊ शकतो . तसेच पिकामध्ये तणांची वाढ देखील ही त्यामानाने कमी होते. त्यामुळे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा उपयोग हा फळझाडांच्या आणि पालेभाज्यांची पिके घेताना केला जातो.
रा फ अ अंतर्गत प्लास्टिक मल्चिंग पेपर अनुदान किती, आवश्यक पात्रता, प्लास्टिक मल्चिंग पेपर चे लाभ कोणते, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कोठे करावा, इत्यादी सर्व घटकांची माहिती पाहणार आहोत.