RBI withdraws 2000 rs note: २ हजार रुपयांची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय | RBI ने सांगितलं महत्त्वाचं कारण

२ हजार रुपयांची नोट चलनातून माघारी घेण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आज 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. नागरिकांना सध्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. देशभरातील बँकांना आरबीआयने ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा देणे … Read more