महिला सन्मान योजना २०२३ : ST प्रवासात सरसकट 50 % सूट(Mahila Sanman Yojana Maharashtra 2023)
महिला सन्मान योजना महाराष्ट्र 2023″: एसटी प्रवासात सरसकट 50 % सूट देण्यात येणार. महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाडयामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणेच्या अनुषंगाने दिनांक १७-०३-२०२३ पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या वस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत अनुमती … Read more